अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
पावणेदोन तासाच्या चर्चेत लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी आले होते. मी तुमच्यापासून दूर गेल्याने व्यथित झालो, असे लंके हे पवारांना म्हणाले.
BJP Ncp पंकजा मुंडेंनी नगरमधून विधानसभा लढवण्याच्या मागणीवरून राष्ट्रवादी भाजपमध्ये विधानसभेपूर्वीच अहमदनगरमध्ये युतीला तडे जाण्याची शक्यता
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिले
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणे आहेत
आमच्या विधानसभेला 180 आमदार निवडून येतील, असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं.
पिपाणी या चिन्हाचा शरद पवार गटाच्या चार उमेदवारांचे मते कमी केले आहेत. त्यामुळे मताधिक्य कमी झाले आहेत. तर साताऱ्यात पराभव झालाय.
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल!