मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड म्हणून ओळखले जातात. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले आहे. यात कपबशी, वडाचं झाडं आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता पवारांना […]
Rahul Narwekar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या (disqualification of NCP MLAs)याचिकांची सुनावणी संपली आहे. आणि त्या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीच्या आत देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekar यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका! के.एल […]
Supriya Sule : बॅनरवर शाईफेक चुकीचीच, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात इसमांनी शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी […]
Ahmednagar Politics : प्रवीण सुरवसे, प्रतिनिधी : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Assembly Election) अहमदनगर जिल्ह्यात राजकीय उलथापालथी सुरू झाल्यात. अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) व राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. विधानसभेचे वेध लागलेल्या नागवडे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजप (BJP) आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांची कोंडी झालीय. नागवडे […]
Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) प्रचार प्रमुख म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुण्यातील युवा मिशन कार्यक्रमात ही घोषणा केली. धनंजय मुंडे यांना राज्यातील एक तरुण, आक्रमक नेते आणि मुलुख […]
पुणे : आज 50-52 आमदार पाठिंबा देतात, याचा अर्थ त्यांच्या मनात खदखदत होती, त्यांचेही विचार होते. पण वरिष्ठ समजून घेत नव्हते, समजून घेतल्याचे दाखवायचे पण निर्णयावर येत नव्हते. त्यामुळे भूमिका घ्यावी लागली, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. ते […]
Ajit Pawar : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटींना आणि मागण्यांना काही अर्थ नाही. जनतेला दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली. राज्यात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव […]
Baba Siddiqui : काही दिवसांपूर्वी मिलिद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी […]
पुणे : भाजपचे आक्रमक कार्यकर्ते, काही गुंड अन् लक्ष्य होते निखील वागळेंची गाडी. पुण्याच्या (Pune) रस्त्यावर शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale), सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhari) आणि अॅड. असीम सरोदे या पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेला संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस […]