अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
मिटकरी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुती फटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
सुडाचं राजकारण आपण कधी केलं नाही, पण, गावातल्या नेत्यांचं दुकान बारामतीत काही चाललं नाही, अशी टीका पवारांनी केली.
ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, शरद पवार यांचे बारामतीध्ये बोलतांना सूचक विधान.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक नेते निधी मिळवणार आणि त्यानंतर ते पक्षाला रामराम करतील असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.