नीलम गोऱ्हेंनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली. भारिपमध्ये असतानापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी बाहेर काढू.
विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप पांडे यांनी केला.
Sanjay Raut On Neelam Gorhe : ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं’ असा आरोप मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलाय. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) संतापल्याचं समोर आलंय. अतिशय निर्लज्ज बाई… नमकहराम अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय. […]
Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्या आमदारकीला महिला आघाडीचा विरोध होता.
साहित्य महामंडळ विकले गेले. नीलम गोऱ्हेंनी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये दिले आणि कार्यक्रमात सहभागी झाल्या.
नीलम गोऱ्हेंनी अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या.
विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपने राम शिंदे यांचं नाव जवळपास कन्फर्म केलं आहे त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे.
Maharashtra Legislative Council : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक कधी होणार
महिलांना केवळ 1500 रुपये दिले जातात, अशी टीका करून विरोधकांनी या योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघू नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.