Neelam Gorhe यांनी पुण्यामध्ये शिवसेनेच्या शहर आणि जिल्हा संवाद बैठकीमध्ये शिवसैनिकांच्या गाड्यांवर भाष्य केले आहे.
Neelam Gorhe यांना ॲड. असीम सरोदे यांच्यातर्फे अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
Thackeray Group Womens protesting Against Neelam Gorhe : राज्यभरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंविरोधात मिशन टायगर राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठी गळती सुद्धा लागली आहे. पुण्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलीय. […]
Sharad Pawar यांनी नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले. त्यावर नीलम गोऱ्हेंना फटकारले तर राऊतांना समर्थनही दिलं.
साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत, तसेच साहित्यिकांनी पार्टी लाईनवर कमेंट कऱणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.
नीलम गोऱ्हेंनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली. भारिपमध्ये असतानापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी बाहेर काढू.
विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप पांडे यांनी केला.
Sanjay Raut On Neelam Gorhe : ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं’ असा आरोप मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलाय. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) संतापल्याचं समोर आलंय. अतिशय निर्लज्ज बाई… नमकहराम अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय. […]
Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांना चारवेळा विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्या आमदारकीला महिला आघाडीचा विरोध होता.
साहित्य महामंडळ विकले गेले. नीलम गोऱ्हेंनी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये दिले आणि कार्यक्रमात सहभागी झाल्या.