- Home »
- Neelam Gorhe
Neelam Gorhe
लाडकी बहीण योजनेकडे व्यापारी पद्धतीने पाहू नका; नीलम गोऱ्हेंचे विरोधकांवर टीकास्त्र
महिलांना केवळ 1500 रुपये दिले जातात, अशी टीका करून विरोधकांनी या योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघू नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते.
विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधकांत धुमश्चक्री; नीलम गोऱ्हेंनी थेट मार्शल्सनाच बोलावले पण..
विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या, स्वप्ना पाटकरांकडून छळाचा गंभीर आरोप; थेट अमित शाहांकडे तक्रार
संजय राऊत यांनी माझ्यावर गुप्तहेर सोडून पाळत ठेवली होती, असा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर ( Swapna Patkars) यांनी केला आहे.
राज ठाकरेंनी उघडपणे शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप…; नीलम गोऱ्हेंचा खोचक टोला
Neelam Gorhe : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. याच भेटीवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. […]
नांदेडात कर्नाटकचे मतदार म्हणूनच..,; चव्हाणांच्या समर्थनावर नीलम गोऱ्हेंचा टोला
Neelam Gorhe : आगामी लोकसभा निवडणूकपूर्वी सीमाभागाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतांना दिसतोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी एक वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी बेळगावात येऊ नये, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याचं कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी समर्थन केलं. दरम्यान, याप्रकरणी आता विधानपरिषेदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नांदेडमध्ये […]
