कालपासून मात्र नेपाळमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
नेपाळ सरकारने सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातली होती. त्याविरूद्ध तरूणाई थेट संसदेत घुसली होती. यामध्ये अनेकांनी जीव देखील गमवावा लागला. त्यानंतर सरकारने यु टर्न घेतला.
नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे.