Union Budget 2024 यंदाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये नेमकं काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर...
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 आज सादर करण्यात आला त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या क्षेत्राला काय दिलं? वाचा सविस्तर
बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं तोंडभरुन कौतुक केलं.
जर एखाद्या कंपनीने एखाद्या युवकाला जॉब दिला तर त्या युवकाचा पहिला पगार सरकारकडून दिला जाईल.
सितारमण यांनी बजेटमध्ये पगारदार लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्यम वर्गाकडून कर रचनेत बदल करण्याची मागणी होती.
पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या बजेटमध्ये करण्यात आली.
लोकसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी शहरांसाठीही काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये नवीन घरांचा समावेश आहे.
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित योजनांसाठी गुंतवणूक करण्यात आली. अर्थमंत्री निर्माला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
निर्मला सितारमण यांनी आंध्र प्रदेशच्या विकासाचा मुद्दा पुढे करत 50 हजार कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याची घोषणा केली.
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.