मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांंनी विरोध न करता सहकार्य करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
अंतरवली सराटीत मी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे . लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार - लक्ष्मण हाके
एमपीएससीने (Maharashtra Public Service Commission) पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 6 जून रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ( MPSC Pre-Examination) आता 21 जुलै रोजी होणार आहे.
आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही आरक्षण मिळण्याचा प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केला
राज्यातील मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पुणे, ठाण्यातील महानगरपालिकांवरही प्रशासक आहे.
Pankja Munde आणि मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी या वादा दरम्यान अनेकदा एकमेकांवर टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं.
"ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं" अशा आशयाचा बॅनर नगरमध्ये झळकवलं आहे. महापुरूषांचे फोटो असलेल्या या बॅनरवर चेहरा नसलेला एक व्यक्ती झळकत आहे.
Ajay Baraskar On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Baraskar)यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन (Maratha Reservation)भरकटवलं. त्यांच्यामुळं मराठा समाजाचं आतोनात नुकसान झालं आहे. आपण मराठा असून 2006 पासून मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावर कायदेशीर लढाई लढत असल्याचे यावेळी […]
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) राज्यात 13 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. येत्या 20 फेब्रुवारीला राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्याचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविले आहे. या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार आरक्षणाचा कायदा करणार आहे. या कायद्याचा मसुदाही तयार झाला असून याच मसुद्यात 13 […]
Prakash Ambedkar Advice to Chhagan Bhujbal : आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या कामाला लागली आहे. अलीकडेच महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बुहजन आघाडीचा (Vanchit Buhjan Aghadi) समावेश झाला आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपावर एकमत होत नसल्यानं […]