Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. सरकारला अल्टिमेटम देऊनही आरक्षणाबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आता जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून त्यासाठी तीन कोटी मराठे मुंबईत जाणार आहेत. तर ओबीसी समाजानेही आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. […]
Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आयोगावर सवाल उपस्थित केला ते म्हणाले ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आज (6 जानेवारी) पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छगन भुजबळ बोलत होते. साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा […]