पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराची आणि लाहोर या दोन मैदानांवर नवीन फ्लड लाइट्स लावण्याचे नियोजन करत आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यातील कसोटी मालिका अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीला स्पष्ट शब्दांत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा विचार करणार नसल्याचे सांगितले आहे.
टी 20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार बाबर आझमसह तीन खेळाडूंवर कारवाई होऊ शकते.
अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आझम खानला संधी मिळणार नाही अशीच शक्यता आहे.
टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून नवख्या अमेरिकेच्या संघाने इतिहास रचला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण मेडिकल विभागाला बरखास्त करून टाकले आहे.