अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. कर्णधार बाबर आझमसह तीन खेळाडूंवर कारवाई होऊ शकते.
अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आझम खानला संधी मिळणार नाही अशीच शक्यता आहे.
टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून नवख्या अमेरिकेच्या संघाने इतिहास रचला.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण मेडिकल विभागाला बरखास्त करून टाकले आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. यानंतर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टक्कर देणार आहे.
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला. याआधी दोन्ही संघात फक्त एकच सामना खेळला गेला होता.
पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत. पाकिस्तानने मात्र आतापासूनच या स्पर्धांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( Pakistan Cricket ) संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. बोर्डाच्या निर्णयामुळे आणि आपल्या परस्पर बोर्डाने जारी केलेल्या शाहीनच्या प्रतिक्रियेच्या प्रेस नोटवर शाहीन आफ्रिदी नाराज आहे. Ravindra Dhangekar यांच्या मदतीला भुजबळ; ट्रोलिंग नको, शिक्षणापेक्षा मनापासून […]
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा ट्विस्ट आला (Pakistan Cricket) आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. टी 20 क्रिकेटसाठी आफ्रिदीच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा बाबर आझमला कप्तानी दिली गेली आहे. त्यामुळे आफ्रिदी फक्त […]