पाचव्या सामन्यात पाकिस्तानने 129 धावांचे टार्गेट दिले होते. किवी संघाने फक्त 10 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावत विजय साकारला.
हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या परागात कपात केली. पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या
आयसीसीने महिला वनडे वर्ल्डकप क्वालिफायरच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील क्रिकेट सामने लाहोर शहरातील दोन मैदानांवर होतील.
भारतीय संघाच्या विजयाने कांगारुंना धक्का बसला आहेच पण त्या पेक्षाही मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
Champions Trophy 2025 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 241 धावांचे आव्हान दिले. कर्णधार रिजवान आणि रउफ यांनी डाव सावरला होता. यानंतर दोघे आऊट झाले आणि पाकिस्तानचा (Pakistan Cricket) डाव गडगडला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला होता. तळाच्या फलंदाजांनी धावा केल्याने पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान […]
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज उद्या (रविवार) दुबईत होत आहे.
सन 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान विजेता ठरला होता. परंतु, यंदा त्यांच्यासाठी आव्हान सोपं नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानने तिकिटांचे जे दर निश्चित केले आहेत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
पाकिस्तानने स्टेडियम तयार करण्यासाठी मुदत वाढवून पुढील तारीख दिली आहे. याआधी ही तारीख 31 डिसेंबर 2024 अशी होती.