जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]
Pakistan Blast: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानने मानवतेची हत्या केली. आता चर्चा नाही, तर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आता भारताने बालाकोटपेक्षाही कठोर कारवाई करावी.
पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.