Pahalgam Attack 2 Spies Arrest In Panjab : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) लष्कर पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आहे. अगोदर देशात उपस्थित असलेल्या पाकिस्तानींना परत पाठवण्यात आले. आता देशात उपस्थित असलेल्या हेरांना अटक केली जात आहे. राजस्थाननंतर आता पंजाबमध्ये (Panjab) लष्कराला मोठं यश मिळालं आहे. येथून पोलिसांनी लष्कराच्या आदेशानुसार दोन हेरांना अटक (Spies […]
Bangladesh च्या एका नेत्याने पहलगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांना भारताला जणू इशाराच दिला आहे.
India Bans Postal Services : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून (Government of India)
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो.
भारताच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी दिला.
Muslim nations ने हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.
Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना कॉंग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता
Pakistan Violates Cease Fire Along Loc 7th Consecutive Night : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध खूपच बिघडले आहेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन (Pahalgam Terror Attack) करत आहे. गेल्या 7 दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्याकडून (India Pakistan War) योग्य उत्तर दिले जात आहे. आज गुरुवारी […]
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..