Pakistani Social Media User Admits Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तानला पाणी पाजलंय. पाकिस्तानी (Pakistan) नागरिक भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करताना दिसत आहे. त्यांनी स्वत:च्याच देशावर टीका केली आहे.भारताने पाकिस्तानवर मिसाईल डागले. परंतु एकही मिसाईल पाकिस्तान रोखू शकले नाही, अशी खदखद पाकिस्तानी (India Pakistan Tension) जनता व्यक्त करताना दिसत आहे. […]
Ambani Adani In Danger From Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन मोठे उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांचं (Gautam Adani) टेन्शन वाढलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान (India Pakistan Tension) सीमेजवळील ऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा कडक केली […]
Pakistan Claims Missile Attack In Lahore : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये (Missile Attack In Lahore) एकामागून एक तीन स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही स्थानिक स्रोत आणि […]
Baloch Liberation Army Attack On Pakistan : पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानचा (Pakistan) वाईट काळ सुरू झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मार्च रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केलं.. आता बलुचांनीही (Baloch Liberation Army Attack On Pakistan) पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. […]
पाकिस्तानने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय.
Pakistani Share Market Crashed Due To Indian Air Strike : भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा बेंचमार्क कराची स्टॉक एक्सचेंज कोसळला (Indian Air Strike) आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात (Pakistani Share Market) केले. 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम […]
Anna Hazare On Sindur Operation : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध भारतीय नागरिक मारले गेले. मात्र आता एअर स्ट्राई करत
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये