WHO Report Corporal Punishment Risks Children Health : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शारीरिक शिक्षा ही जागतिक सार्वजनिक आरोग्याची चिंता असल्याचं घोषित केलंय. कोणत्याही चुकीसाठी मुलांना मारहाण करणे (Punishment Risks Children) किंवा शिव्या देणे, यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे गंभीर नुकसान (Punishment To Children) होते. त्यामुळे त्यांच्यात गुन्हेगारी वर्तन देखील (Health) निर्माण होऊ शकते, हे […]
Kedarnath helicopter crash मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
What Is 7-7-7 Parenting Trend 21 Minutes For Your children : सध्याच्या बदलेल्या लाईफस्टाइलमुळे आई अन् बाबा दोघंही कामात व्यस्त असतात. अनेक पालक जॉब करतात. तर अनेकजण बिझनेसमध्ये बिझी असतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष (Parents) द्यायला, वेळच मिळत नाही. परंतु त्यामुळं मग मुलांकडे (children) दुर्लक्ष होतं…त्यांचं जडणघडण नीट होत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पालकांसाठी […]
Japan Low Birth Rate : एकीकडे कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन चांगले रहावे म्हणून देशभरात विविध गोष्टींचं अवलंबन केले जात आहे. जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाईव्ह डेज विक आहे याशिवाय अन्य सुट्ट्यादेखील दिल्या जातात. मात्र, सध्या टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके (Yuriko Koike) यांनी कर्मचाऱ्यांसाठी फोर डेज विक आणि तीन दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मानसिक […]