Amruta Khanvilkar मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.
Lok Sabha Election साठी देशासह राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
PM Modi यांच्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे. त्यात सोलापूर, कराड, पुणे,माळशिरस, धाराशिव आणि लातूरचा समावेश आहे.
Shubhankar Tawade हा कायम त्याचा वैविध्यपूर्ण भूमिका आणि कमालीच्या फॅशन स्टाईलिंगसाठी ओळखला जातो