Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. त्याचबरोबर अयोध्येसह देशभरातील श्रीरामांच्या संबंधित सर्वच स्थळांवर सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यामध्येच आज आपण एका अशाच स्थळाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी बाणाने रेष मारत नदी निर्माण केली होती. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर […]
PM Modi : गेल्या 10 वर्षात भारत बदलला असल्याची चर्चा आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता अटल सेतू प्रकल्पाची चर्चा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ((PM Modi) कॉंग्रेसवर निशाणा साधला. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज मोदींनी उद्घाटन केले. त्यावेळी बोलतांना त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. पंतप्रधान मोदी […]
PM : पंतप्रधान मोदी आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते मुंबई येथे अटल सेतूच्या उद्घाटनासह राज्य सरकारच्या 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचे उद्घाटन तसेच काही प्रकल्पनाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र मोदी […]
PM Modi in Maharashtra Nashik Speech : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मराठीमधून राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीने […]
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाकडे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायाला मिळत आहे. एकीकडे या कार्यक्रमावरून विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यात आता शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमावर नाराज […]
PM Modi : आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पंतप्रधान मोदी हे उद्या 12 जानेवारीला 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन येथील मैदानावर होणार आहे. Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र […]
सध्या सुरू असलेला मालदीव विरोध भारत हा वाद नक्की काय आहे? आणि वादाचे मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होणार? याबद्दल जाणून घ्या…
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना (Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. मात्र त्यावरून मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय पर्यटनावर अपमानजनक टीप्पण्णी केली. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला […]
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना(Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर पर्यटकांकडून लक्षद्विपबाबतच्या प्लॅटफॉर्म सर्चमध्ये तब्बल 3 हजार 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक […]