लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील याचिका फेटाळली.
आज ज्या कायद्याचा आणि संस्थांचा वापर करून विरोधकांना तुरुंगात डांबल जातय त्यांनाही तुरुंगात जाव लागेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी शहांव केली.
PM Modi यांनी लोकसभेसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी गंगेच्या दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली.
Kiran Mane याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या एका पत्राबाबत पोलखेल केली आहे.
मुरबाड येथे कपील पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच कौतूक केलं तर राहुल गांधींवर टीका केली.
मोदी सरकारला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, असं आवाहन बीड येथील प्रचार सभेत शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं.
एनडीएमध्ये आले तरच तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, हा सल्ला मोदींनी पवारांना दिला. ही ऑफर नाही, असं फडणवीस म्हणाले.
Uddhav Thackeray मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मी जाणार नाही. म्हणत ठाकरेंनी मोदींची ऑफर नाकारली.
कॉंग्रेसचे अंबानी आणि अदानी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोप मोदींनी केला. या आरोपावरून आता कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.