Raj Thackeray आणि मोदी पहिल्यांदाच एका मंचावर आले. त्यावेळी त्यांनी मोदींसमोर आपल्या विविध मागण्याची यादी वाचून दाखवत कॉंग्रेसवर टीका केली.
राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
Sharad Pawar हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शो झाला. यावरून मोदींवर टीका केली.
मोदींना रस्त्यावर यावे लागले. तुम्ही कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभी राहणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.
भ्रष्टाचारी व घोटाळेबाज उमेदवारांवर बोलण्याची वेळ येऊ नये यासाठीच सभा टाळून, भाषणबाजी टाळून मोदींनी फक्त रोड शोचाच आग्रह केला.
शातील प्रत्येक महिला मोदींना आईसमान असेल तर कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या बृजभूषणचा मोदींनी राजीनामा का घेतला नाही, असा सवाल कराळेंनी केला.
सत्तापिसासून भापजचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. - विजय वडेट्टीवार
Dada Bhuse यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमध्ये प्रचार सभेत बोलत होते.
Rashmika Mandana ने मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शेवडी-न्हावाशेवा अटल सेतू या समुद्री मार्गाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं
Sanjay Raut ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नेते आणि उमेदवारांवरून टीकास्त्र सोडलं.