Government Schemes : राज्यातील (Maharashtra)शेतकऱ्यांना (Farmer)आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे (Government of Maharashtra)’नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana)राबवली जात आहे. सरकारकडून योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. Ranji Trophy 2024 : शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी, मुंबईची फायनलमध्ये धडक प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र […]
Uddhav Thackeray : जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर त्यांनी आज आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत समाजवादी रिपब्लिक पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी एनडीएमध्ये सामील झालेल्या नितीशकुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला […]
PM Modi Party fund : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज भारतीय जनता पार्टीला (BJP) पार्टी फंड (Party fund) म्हणून देणगी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग मोहिमेअंतर्गत भाजपला देणगी दिली आहे.पंतप्रधानांनी भाजपला 2000 रुपयांची देणगी दिली आहे आणि त्याची स्लिप सोशल मीडियावर […]
Devoleena Bhattacharjee On PM Narendra Modi: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी म्हणजेच सर्वांची लाडकी गोपी बहू ही कायम सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. आता देवोलिना भट्टाचार्जीने (Devolina Bhattacharjee) सोशल मीडियावर (social media) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. अमेरिकेत आपल्या मित्राची हत्या करण्यात आली असून त्याचा […]
Jitendra Awhad on PM Modi : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर (Ajay Manikrao Khanvilkar) यांनी भारताचे लोकपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या समितीने मान्यता दिली होती. खानविलकर यांची मंगळवारी लोकपाल (Lokpal) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीवरून शरद पवार […]
Girish Mahajan : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी असं खुलं आव्हानं महाजन यांनी दिलं. […]
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी […]
Sachin Goswami On Suresh Wadkar: सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) सोमवारी शिर्डीमध्ये साईबाबांचे (Sai Baba Temple) दर्शन घेतले. यावेळी माध्यमांनी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. सध्या मराठा […]
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी उत्तर प्रदेश मध्ये आल्यानंतर एका व्यसने तरुणाबद्दल केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले की काशीमध्ये येऊन काँग्रेसचे युवराज येथील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत. काय म्हणाले होते राहुल गांधी? राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेचे […]