PM Narendra Modi : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Lok Sabha)महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांच्या प्रचारसभेचा नारळ आज फोडला. चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. यावेळी पीएम मोदींनी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली. देशावर जोपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती, तोपर्यंत महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. त्याचवेळी महाविकास आघाडीवर देखील जोरदार हल्लाबोल केला. […]
Taiwan Earthquake : तैवानमध्ये गेल्या 25 वर्षातील सर्वात मोठा भूकंप (Taiwan Earthquake) बुधवारी झाला. या भीषण भूकंपात आतापर्यंत एक हजारहून जास्त लोक जखमी झाले आहे तर माहितीनुसार, नऊ जणांचा या भूकंपामध्ये मुत्यू झाला आहे. तर या भीषण भूकंपात एका महिलेसह दोन भारतीय बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.2 होती […]
Praniti Shinde On PM Modi : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी आणि उमदेवारांनी आता प्रचाराला सुरूवात केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान, आता सोलापूर लोकसभा (Solapur Lok Sabha) मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. […]
Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती […]
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Election ) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Bharat Jodo Nyay Yatra ) ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यादरम्यान नाशिकमधील चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व […]
Mission Divyastra of DRDO : मिशन दिव्यास्त्रच्या ( Mission Divyastra of DRDO ) यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणारे एक ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या मिशनच्या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं […]
Sunil Deodhar : पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून सुनील देवधर ( Sunil Deodhar) आणि मुरलीधर मोहोळ या दोन उमेदवारांची नावे प्रचंड चर्चेत आहेत. त्यामध्येच नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये देवधर यांनी त्रिपुरामध्ये मोठं कार्य केलं आहे. त्यामुळे पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा. असा सूर पाहायला मिळाला. विद्यावाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी पद्मश्री रमेश पतंगे यांच्या […]
Omar Abdullah News : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी सातत्याने भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्यावेळी भाजपच्या जाहीरनाम्यात कलम ३७० हटणार असल्याचं नमूद होतं. त्यावेळी अब्दुल्ला यांनी भाजप आणि मोदींना विरोध केला. मोदी सत्तेत आल्यास आणि कलम ३७० हटवल्यास जम्मू […]
Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोददार तयारी केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजपकडून (BJP) होणाऱ्या टीकेला कॉंग्रेसकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्यप्रदेशातील धार येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी खर्गेंनी आपल्या […]
Amit shah : केद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit shah यांनी जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीवर (mva)घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात (Maharashtra)तीन पायांची रिक्षा चालते. त्याचं नाव महाविकास आघाडी आहे. त्या रिक्षाचे तीनही चाकं पक्चर आहेत. आणि महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास करु शकते का? असा खोचक सवाल यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी उपस्थित केला. […]