Amit Shah : केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) म्हणजे निर्भीड आणि धडाडीचे निर्णय घेणारे मंत्री अशीच त्यांची ओळख सर्व परिचित आहे. त्यामुळेच अमित शाह ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतात. तशी त्याची अंमलबजावणी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सडतोड उत्तर देणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. नुकतच अमित शाह यांची एका खाजगी वृत्तवाहिनीकडून […]
Lal Krishna Advani Ram Rath : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर करण्यात (Lal Krishna Advani) आला आहे. त्यामुळे राम मंदिर आंदोलनासाठी (Ram Mandir) काढलेल्या ज्या रथयात्रेने आडवाणींना या आंदोलनाचा नायक बनवलं. त्या रथयात्रेतील रथाबद्दल जाणून घेऊ. राम मंदिर आंदोलनासाठी 1990 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रामरथ ही यात्रा आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मात्र या […]
Uddhav Thackeray, : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, ) आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना (Sunil Tatakare) देखील धारेवर धरले. ते म्हणाले की, भाजपने जसा माझ्या घराणेशाहीला विरोध केला. तसा विरोध तटकरेंच्या घराणे शाहीला मोदींनी करून दाखवावा. असं आव्हाण ठाकरे यांनी […]
Uddhav Thackeray Raigad speech : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चारशे पारचा नारा दिलाय. यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप (BJP)निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं राजकारण करते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधांना संपवत आहे. नुकतचं भाजपने नितीश कुमारांना सोबत घेतलं, त्याआधी अजित पवारांनाही (Ajit Pawar) सोबत घेतलं. अजित पवारांना 70 हजार कोटींचा […]
PM Modi : अयोध्यामध्ये पार पडलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची राम मंदिर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज (Govind Devagiri Maharaj) यांच्याकडून थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली. त्यावरून विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात येत आहे. या दरम्यान ठाकरे गटाकडून आजच्या सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात […]
Jitendra awhad : काही दिवसांपूर्वी सुरतमधील भव्य हिरे (Surat Diamond Bourse) बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते झालं. सुरतमधील हिरे बाजार हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. मात्र, किरण जेम्स कंपनीने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी मुंबईतून पुन्हा आपला कामकाज सुरू करणार आहे. दरम्यान, […]
Budget 2024 : फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अंतरीम बजेट (Budget 2024) सादर करतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. यादरम्यान यावर्षीच्या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्रासह लक्षद्विपसाठी मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवारांकडून […]
Sanjay Raut : रामाचा निर्धार पक्का होता. ज्या अन्यायाविरुद्ध लढायला मी उभा ठाकलो आहे ती जी लढाई मला लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही तर सामन्य आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढायची आहे. म्हणून रामाचं महत्व शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता पण आज ठिकठिकाणी रावणच रावण […]