Pm Narendra Modi News : देशात ज्यांना कोणी विचारलं नाही त्यांना मी पूरजं असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत […]
Pm Narendra Modi : 2014 च्या आधी महाराष्ट्रातलेच कृषीमंमत्री होते शेतकऱ्यांना पॅकेज घोषित व्हायचं पण मिळत नव्हतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघात केला आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान […]
Cm Eknath Shinde : मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून हॅट्रिक करणार’ असल्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातील विविध विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये आज जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. अजितदादांसारखी फसवणूक होऊ […]
BJP Issues List Of Observers For 23 Constituencies : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपली असून, निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची दोन दिवसीय बैठक उद्या आणि परवा (दि.29 आणि दि. 1 मार्च) रोजी पार पडणार आहे. यात मोदींसह 100 उमेदवारांची नावे […]
PM Narendra Modi in Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी यवतमाळमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. लोकसभा निवडणुका अगदी (Lok Sabha Election) जवळ येऊन ठेपलेल्या असताना मोदींच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य मेळावा पार पडणार आहे. विविध विकासकामांचे लोकार्पण मोदी करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी स्थानिक प्रशासन […]
Lok Sabha Elections : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर भारतीय जनता पक्ष (BJP) 29 फेब्रुवारीला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू करणार असल्याची माहिती पुढं आली आहे. या यादीत 100 उमदेवारांची भाजप घोषणा करणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र […]
Vijay Wadettiwar : कांदा निर्यातबंदी (Onion export ban) हटवण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यव्यापी आंदोलनं केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असतांनांच दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी कांदा निर्यात […]
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या (Lok Sabha Election) राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पीएम मोदींनी भाजपाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आमच्या विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या याची माहिती नाही. पण खोटी आश्वासनांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज हे […]
Rahul Gandhi : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांची ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहेत. दरम्यान, त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार […]
PM Narendra Modi : राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनाला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणारे भाषण दिले. कार्यकर्त्यांना पक्षासाठी मेहनत घ्यावी लागेल. पुढील १०० दिवस नव्या उमेदीनं नव्या मतदारांना जोडून घेण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेलं, असं मोदी म्हणाले. 430 धावांवर […]