Atal Setu Bridge Toll : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रुपये खर्च […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]
PM Modi In Nashik :पंतप्रधान मोदी नाशिकच्या पवित्र भूमीत आले हा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) हा शुभ संकेत आहे. देशातील करोडो नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बनवण्याचे होते. आज हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है […]
Shalinitai Patil News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) अजित पवार यांना वाचवलं तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) अजित पवारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप शालिनीताई पाटील (Shalinitai Patil News) यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना पक्षात घेऊन दोन्ही घोटाळ्या प्रकरणी संरक्षण दिलं असल्याचाही आरोप शालिनीताई पाटील […]
Vibrant Gujarat Summit : मी जे बोलतो पूर्ण होत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी देशातील जनतेला पुन्हा गॅरंटी दिली आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात शिखर संम्मेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यता येणार आहे. यंदाच्या गुजरात परिषदेत ‘गेटवे टू द फ्यूचर’ ही थीम असणार आहे. या परिषदेत 34 देशांसह 16 सहभागी […]
Mukesh Ambani : गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात (Vibrant Gujarat Global Summit) समिटमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एक विधान केले आहे. आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातेत आज मी आलो आहे. मला गर्व आहे की मी एक गुजराती आहे. ज्यावेळी विदेशी लोक नव्या भारताचा विचार करतात […]
India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द […]
Maldives : मालदीव बॅकफुटवर आल्याची बातमी समोर आली आहे. मालदीव असोसिएशनने ट्रॅव्हल्स इज माय ट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांना पत्र लिहुन विमानांचं बुकींग पुन्हा सुरु करण्याबाबतची विनवणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीप्पणी केल्यानंतर निशांत पिट्टी यांनी विमानांचं सर्व बुकींग रद्द केलं होतं. अखेर आता मालदीव असोसिएशनकडूनच त्यांना विनवणी […]
All flights to Maldives canceled : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. मात्र, हे फोटो पाहून मालदीवचे काही नेत्यांचा तिळपापड झाला होता. लक्षद्वीपमधील मोदींचे फोटो पाहून मालदीवमधील सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी मोदींवर अपमानस्पद टीका केली. तर […]