Udhav Thackeray On Narendra Modi : देश के लिए मन की अन् गुजरात के लिए धन की बात म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) कडाडले आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडलं. नाशिकच्य हुतात्मा मैदानात आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह […]
Subramanian Swamy : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi)घणाघाती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं (ayodhya ram mandir)लोकार्पण पार पडलं. त्यानंतर आज सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. या कार्यक्रमात देशभरातील अनेक सेलिब्रिटी […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandirr) प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरात जोरदार उत्साह होता. सिनेकलाकार, उद्योजक यांच्यासह हजारो भाविक अयोध्येत हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते. राम मंदिर उभारून भाजपकडून (BJP) एकप्रकारे देशवासियांची स्वप्नपूर्ती केली आहे. परंतु भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यातील […]
Ramayana : The legend of prince Rama : भगवान श्रीरामाचे भक्त केवळ भारतातच नाही तर इतर देशातही आहेत. याचे पुरावे आज जगभर पाहायला मिळतात. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर राम लल्लाचे वर्चस्व आहे. भारतात रामायणावर (Ramayana ) लोकांचे वेगळे प्रेम आहे, त्यावर अनेक नाटके आणि चित्रपट बनले आहेत. हेच प्रेम एकदा जपानमध्येही (Japan) पाहायला मिळाले होते, जेव्हा […]
Supriya Sule : आम्ही धारदार भाषणे केल्यानंतरच ईडीच्या नोटीसा येत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोदी सरकारवर केला आहे. बारामतीत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील प्रश्नांचा आढावा घेतला. प्रत्येक रविवारी मतदारसंघातील प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे आढावा घेत असतात. या आढाव्यादरम्यान, सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना सुळेंनी विविध मुद्द्यांवर […]
PM Modi Special Anushthan for Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने या सोहळ्याची (Ayodhya Ram Mandir) तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठ होणार आहे. पीएम मोदी ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी अकरा दिवसांचे अनुष्ठानाची माहिती दिली […]
Sharad Pawar On PM Modi Criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे (काल) लोकार्पण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना […]
PM Narendra Modi Praised Aarya Ambekar Suresh Wadkar: अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत. बिहारच्या स्वाती मिश्राच्या (Swati Mishra) ‘राम आयेंगे’ (Ram Ayenge) या गाण्याची भूरळ खुद्द पंतप्रधानाना […]
Nana Patole On PM Narendra Modi : महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही, संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा या महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधान मानणाऱ्यांना ताकद दिली आहे. जातीच्या व धर्माच्या नावाने राजकारण करणारा भाजपा संविधान व्यवस्था संपवू पाहत असताना महाराष्ट्रातील जनतेने आज […]