.'तू तू , मैं मैं 'ची लढाई करणार नाही पण 'करारा' जबाब देऊ असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.
पालघर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमित घोडा मागील २४ तासांपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली आहे.
अनीस अहमद यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये येतील.
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
पिंपरी चिंचवड मतदारसंघाबाबत शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नाना काटे यांनी दिली आहे.
राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कसब्यातून तिकीट द्या अशी मागणी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यावर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंदर्भातच न्यायालयाने नोटीस बजावली आहे.