ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही, त्या गोष्टीला तात्विक मुलामा देण्याचं काम करतात.
Prakash Mahajan : राज ठाकरे म्हणजे आधुनिक कर्ण, भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकीय भूमिकेवर थेटपणे भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात ते टीकेचे धनी होत आहे. […]