Prashant Kishor On India Alliance:ऐन लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर इंडिया ( India Alliance) आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मी एकटी भाजपला पराभूत करू शकते, असं म्हणत […]