केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दिलेल्या संकेतांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Prashant Kishor : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर यांना बिनशर्त जामीन मिळाला आहे.
पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत घालून AIIMS रुग्णालयात घेऊन गेले.
कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एक सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो असे प्रशांत किशोर म्हणाले.
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
आतापर्यंत फक्त एक अभियान म्हणून देशात परिचित असलेल्या जनसुराजने आता राजकीय रुप घेतलं आहे. प्रशांत किशोर यांनी घोषणा केली.
चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं.
यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
Prashant Kishor यांनी लोकसभेच्या निकालाबाबत मोठं भाकीत केलं आहे. तसेच दावा खोटा ठरल्यास आपल्या तोंडावर शेण पडेल असही ते म्हणाले