Pune Bangkok flight Start from 22 November : पुणे ते बँकॉक विमानसेवा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दुबई, सिंगापूरनंतर आता पुण्यातून बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होत आहे. 22 नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा असेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवस ही विमानसेवा (Pune Bangkok flight) असेल. तर बँकॉकहून सोमवार, गुरुवार, आणि शनिवार […]
लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर प्रवाशांना चहा सुमारे 100 रुपयांना तर पाण्याची बाटली 60 ते 80 रुपयांना विकत घ्यावी लागत होती.
पुणे शहरात नव्याने विमानतळ उभारण्यात येत आहे. या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावं द्यावं.
मंत्री मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले.
पुणे विमानतळावर 180 प्रवाशांसह खचाखच भरलेलं विमान धावपट्टीवर टग ट्रॅक्टरला धडकल्याचे समोर आले आहे.
Pune News : पुणे विमानतळावर (Pune Airport) दुबईहुन आलेल्या एका प्रवाशाला सोन्याची तस्करी (Smuggled Gold) करताना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवाशाने स्वत:च्या अंडरवेअरमध्ये सोन्याची पावडर लपवली होती. दरम्यान, या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. आता कोणीही ‘सिंगल’ […]