पुणे : ललित कला केंद्रातील राडा आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagale) यांच्यावरील हल्ला पुणे शहर भाजपला चांगलाच महागात पडला आहे. पुण्यातील या दोन्ही ठिकाणच्या घडामोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. शैक्षणिक संस्थांसह पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद हे राष्ट्रीय स्तरावर उमटले. त्यामुळे निवडणूक जवळ (Lok Sabha Election) आली असताना पक्षाची प्रतिमा केवळ शहरातच […]
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे संकल्प मेळावे आज जिल्हानिहाय राज्यभर झाले. पुण्यातील मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष होते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार होते. पहिल्यांदाच अजितदादांचे भाषण थेटपणे ऐकायला भाजपचे कार्यकर्ते पुण्याती डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन […]
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर पुण्यात दहशतीचं वलय असलेल्या शरद मोहोळ गॅंगचीच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या शरद मोहोळ यांच्याच […]