विद्यमान नगरसेवक, प्रभावी नेते, आमदार-खासदारांचे नातेवाईक यांना तिकीट देण्याची परंपरा असतानाच, भाजपकडून चौकट मोडण्याचा प्रयत्न.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश उद्या मुंबईत होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची संख्या 22 असल्याचं बोललं जात आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असं चित्रं जवळपास निर्माण झालं आहे. अर्जही वाटायला सुरुवात.
आमदार भीमराव तापकीर यांनी दोडके यांच्या प्रवेशाला ठाम विरोध दर्शविला आहेत. मोहोळ हे सचिन दोडके यांच्या प्रवेशाच्या बाजूने.
नगरसेवक पदासाठी अनेक तरुण आणि त्यातही उच्च शिक्षित तरुणांनी संपर्क केला आहे अशी माहितीही धंगेकर यांनी यावेळी दिली आहे.
महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपचे नेते प्रमोद कोंढरे यांना अटक करण्यात आलीयं.
पुणे : येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकतेच दिले आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून कामाला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, या सर्वामध्ये चर्चा होतीये ती पुण्यातील भाजपच्या उमेदवार निवडल्या जाणाऱ्या फॉर्मुल्याची. नेमका हा फॉर्मुला काय? पुणे पालिका निवडणुकांसाठी (PMC Election) भाजप कशा पद्धतीने निवडणार उमेदवार नेमकी […]
होय, मी लढणार अन् जिंकणारच, असं म्हणत नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता पुण्यात भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांना नाराजीचा सूर आवळला आहे. मी लोकसभेसाठी इच्छूक होतो पण मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आलीय, माझा त्यांना विरोध नाही पण रडल्याशिवाय आई बाळाला […]
Nitesh Rane On Nikhil Wagale : निखिल वागळे (Nikhil Wagale) स्वस्तात वापस गेलायं, पुणे भाजपचं काम अपूर्णच, ते पूर्ण नाहीतर मला बोलवा, या शब्दांत भाजपचे आमदार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कार्यकर्त्यांना खुलेआम सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी नितेश राणेंनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. भाजपमध्ये […]