पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका.
Pune Lok Sabha Election, Murlidhar Mohol met Punit Balan : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आता पुण्यातील मान्यवरांच्या भेटीगाठींचा धडका लावला आहे. मोहोळ यांनी युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन ( Punit Balan) यांची सदिच्छा भेट घेतली आहे. पुनीत बालन यांचे सामाजिक, क्रिडा, […]
Vasant More on Pune Lok Sabha Election : वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर नव्या राजकारणाची सुरुवात केली आहे. काही झालं तरी लोकसभा निवडणूक लढण्यावर (Lok Sabha Election) ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझं पुढील राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे. फक्त मी सध्या थोडा वेळ घेतोय. पुणे लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत आहे. जागावाटपासंदर्भात महाविकास […]
Pune Lok Sabha Election : पुण्यातील लोकसभेची निवडणूक चर्चेत (Pune Lok Sabha Election) आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तर दुसरीकडे या जागेवरून मनसेतही अंतर्गत धुसफूस वाढली आहे. याचं कारण म्हणजे या जागेसाठी पक्षात दोन दावेदार आहेत. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यातच मनसे […]
Loksabha Election 2024 : बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तीनही जागांचा आढावा घेतल्यानंतर चंद्रकांतदादा वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर (Loksabha Election) राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. तर पुण्याच्या जागेवर भाजपचा दावा आहे. यामध्ये […]
पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपचे नेते आणि माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) विरूद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी थेट लढत होईल, शहराध्यक्ष म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीमुळे जगदीश मुळीक पुण्यातून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (Pune Loksabha Election Jagdish Mulik Ravindra Dhangekar) INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव चर्चेत आहे. आपल्या राष्ट्रवादी विचारांसाठी सुपरिचीत सुनील देवधर यांची समाज माध्यमांवर देखील लोकप्रियता वाढत असून, युट्यूबवरील त्यांची व्याख्याने ऐकून पुणे शहरातील नऊ वर्षांची लहानगी दुर्वा आणि नव्वद वर्षांच्या दुर्गा आजींनी खास देवधर यांची भेट घेतली. यावेळी देवधर यांनी दुर्गाबाईना साष्टांग नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद […]
पुणे : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव अंतिम मानले जात होते. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौजच असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जावरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती […]
Pune Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी (Lok Sabha Election 2024) केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha) जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. याबाबत अद्याप काहीच […]