पुणे अपघात प्रकरणी आज बाल हक्क न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत काय काय घडलं? याबाबत वेदांत अग्रवालच्या वकीलांनी A To Z माहिती दिलीयं
पुणे अपघात प्रकरणातील आरोपींना फायदा पोहचवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक तपासात अनेक घोळ केलेत. - विजय वडेट्टीवार
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी अज्ञान की सज्ञान हे पोलिसांच्या तपासानंतरच ठरवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतलायं.
शहरातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारने दिलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनीही कल्याणीनगर अपघातानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे.
मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी अपघात झाल्याचा फोन आला त्यानंतर मी पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास बोललो असल्याचं आमदार टिंगरेंनी सांगितलं.
ट्रकचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधीृ यांनी पुण्यातील अपघात प्रकरणावरुन केलायं.
न जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले.
कल्याणी नगर भागात घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.