पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल.
पुणे-मुंबई धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्या 28 मे ते 2 जूनपर्यंत अशा 6 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आलीयं.
"होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो, पप्पालाही माहिती होतं", अशी कबुलीच पुण्यात तरुण-तरुणीला पोर्शे कारने चिरडल्यानंतर अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिलीयं.
दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला कोर्टात (Pune Court) हजर केले असता कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात गाडी चालवत दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मोठा दिलासा मिळाला
पुणे विमानतळावर 180 प्रवाशांसह खचाखच भरलेलं विमान धावपट्टीवर टग ट्रॅक्टरला धडकल्याचे समोर आले आहे.
Mhada Pune: जर तुम्ही देखील पुण्यात स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेकांचे स्वप्न पूर्ण