हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघावर आमचा दावा कायम राहिल अशी माहिती शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी दिली.
भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कसब्यातून तिकीट द्या अशी मागणी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पर्वती मतदारसंघात भाजपकडून (BJP) निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं तर आम्ही त्यांना खासदार, मंत्री बनवू, असं मोठं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते.
Raj Thackeray: महाराष्ट्रातील राजकीय भाषा सध्या एकदम खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे.
Pune News : आर एम डी फाऊंडेशन द्वारा यावर्षीही रांजणगाव, उपलाट तलासरी , वाघोली , दमण ईत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
पुरंदर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी संभाजी झेंडे यांनी केली आहे.
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
आज मी घोषणा करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन काय असणार याचा उलगडा संभाजी झेंडे यांनी केला.