पुणे अपघातातील आरोपीचं रक्ताचं सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ तावरे न्यायालयात म्हणाले, रक्ताचं सॅम्पल कचऱ्यात टाकलं नाही.
पुणे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या रात्री अग्रवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल्स आले होते.
पुणे अपघात प्रकरणात आरोपी मुलाचं ससून रुग्णालयात जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं ते सॅम्पल त्याच्या आईचेच आहे अशी शंका घेतली जाती आहे.
पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
कल्याणी नगर परिसरात घडलेला पोर्श कार अपघात हा जगदीश मुळीक यांच्या कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर झालेला आहे.
पुणे विद्यापिठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याचा प्रकार उघड झाला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर आमदार धंगेकर, अंधारे आक्रमक.
पुणे हिट अँड रन प्रकरणात नवी अपडेट आली आहे. या प्रकरणात आता ससूनच्या डॉक्टरांनंतर आता येथील शिपायालाही अटक केली आहे.
पुणे कार अपघातातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला अशी माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.