गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
BJP Pramod Kondhare Arrested In Senior female Police officer Molested Case : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molested) करणाऱ्या भाजप पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढारेला अटक करण्यात आली असून, कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा (BJP) अध्यक्ष आहे. कोंढरेला अटक करण्यासाठी मंत्रालयातून आदेश आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून कोंढारेला अटक करण्यात आली आहे. कोंढरे याच्यावरती यापूर्वीदेखील पुण्यातील […]
AI For Crowd Management In Ashadhi Wari 2025 : येत्या 19 ते 22 जून दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पुणे पोलीस यांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरण्याचा इतिहासिक निर्णय घेतला (Ashadhi Wari 2025) आहे. AI कॅमरा आणि सॉफ्टवेअर प्रणाली वापरून वारकऱ्यांची उपस्थिती, […]
शाहरूख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता.
Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. तर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Pune Accident News Car Driver Hits 12 People : पुणे शहरातील (Pune) सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ मोठा अपघात (Accident) झाला. एका कारचालकाने 12 जणांना उडविल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या अपघात प्रकरणी कार चालकासह त्याचा सहकारी आणि कार मालकाला अटक करण्यात (Pune Accident) आली. या तिघांनाही आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची […]
Hagavane Borother Arm Licence Update : हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर करण्याच्या कागदपत्रांवर IG जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांची सही असल्याचे समोर आले आहे. सुपेकर यांच्यामुळेच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळाला. मात्र, आता या सर्व प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, सुपेकर यांनी शस्त्र परवान्याच्या कागदपत्रांवर पुणे पोलीस आयुक्तलायातील बड्या अधिकाऱ्याच्या आदेशानंतर सही केल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे […]
बक्षीस मिळण्याच्या नादात पोलिसांना निलेश चव्हाणची खोटी माहिती दिली म्हणून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातही पोलिसांनी अशाच एका सायबर फ्रॉडचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील एका नामांकित इमारतीत बनावट कॉल सेंटर सुरू होते.