पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
पीएमपीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
कोथरूड पोलिसांनी गजा मारणेच्या देखील मुसक्या आवळ्या आहेत. तसेच मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Pune Police informs MCOCA imposed on accused : पुण्यात नुकतंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यालयातील एका मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे. तर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आता मकोका लावल्याची माहिती पुणे […]
देवेंद्र जोग या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला काही दिवसांपूर्वी पुण्यात बेदम मारहाण झाली होती.
कोथरूडसह चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव शेरी भागातही टोळक्यांनी अनेक गाड्या फोडल्या आहेत.
पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे.
Tarang 2025 Program Organized By Pune City Police : पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालय अंतर्गत तरंग 2025 या कार्यक्रमाचं (Tarang 2025) आयोजन करण्यात आलंय. कर्तव्य आणि संस्कृतीचा सन्मान पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला (Pune News) मिळतंय. संगीतमय उत्साहाचा अभिमान देखील अनुभवायला मिळतोय. मनोज जरांगेंनी केलं सरकारचं कौतुक; जरांगेंची मोठी मागणी मंजूर, म्हणाले, सरकारने आता… […]
Pune Police पुणे पोलिसांनी दहशद माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे. आरोपीची रॅली काढणाऱ्यांना धडा शिकवला आहे.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Student Give Hundred Rupees Bribe To Kill Minor Girl Student In […]