पुणे शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे : शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्य आवळल्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. एवढेच नव्हे तर, आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता अखेर पोलिसांना या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, […]
प्रकरणी 36 वर्षीय पुरुष आरोपी आणि 32 वर्षीय महिला आरोपी विरोधात सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News: सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक आणि बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे
शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधनावर भर दिला जाणार आहे.
Pune Crime: बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर तशीच घटना पुणे शहरातील वानवडी परिसरता घडल्याचे उघडकीस आली आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) खून प्रकरणात आता मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं.
एकीकडे सोशल मीडियावर व्हिडिओला लाईक करून ते शेअर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 24 तासांहून अधिकचा वेळ झाला आहे. मात्र, त्यानंतर अजूनही अनेक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणे बाकी आहे.
आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्यामुळे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.