भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. स्थानिक लोकांनी प्रसंगावधान राखल्याने जीव वाचला.
पुण्यात काल मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. त्यामध्ये सुमारे चार लोक जखमी झाले आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसंच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पथकाने जवळपास चाळीस लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे.
पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंग यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत कबुली दिली.
. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल घडली. या हत्येप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
पुणे शहरात काही दिवसांपू्र्वी खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला होता. या खुनाचा उलगडा झाला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पु्ण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा भागात छापेमारी केली.
IPS Bhagyashree Navtake : गृहविभागाच्या आदेशावरून पुणे पोलिसांनी IPS भाग्यश्री नवटक्के (IPS Bhagyashree Navtake) यांच्यावर गुन्हा दाखल