पुणे कार अपघात प्रकरणात ससूनच्या ज्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक करण्यात आलीय त्यांच्या जीविताला धोका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
कल्याणी नगर परिसरात घडलेला पोर्श कार अपघात हा जगदीश मुळीक यांच्या कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर झालेला आहे.
पुणे विद्यापिठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याचा प्रकार उघड झाला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर आमदार धंगेकर, अंधारे आक्रमक.
पुणे हिट अँड रन प्रकरणात नवी अपडेट आली आहे. या प्रकरणात आता ससूनच्या डॉक्टरांनंतर आता येथील शिपायालाही अटक केली आहे.
पुणे कार अपघातातील ब्लड सॅम्पल अदलाबदली प्रकरणात एका आमदाराचा डॉ. अजय तावरे यांना फोन आला अशी माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे.
बिल्डर पुत्राला वाचविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप होत होता. आता आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन मोठे निर्णय घेतले आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.
पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली.