- Home »
- Pune Police
Pune Police
मोठी बातमी : मोहोळांच्या माणसाला मारणं अंगलट; पोलिसांनी आवळल्या गजा मारणेच्या मुसक्या
कोथरूड पोलिसांनी गजा मारणेच्या देखील मुसक्या आवळ्या आहेत. तसेच मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Video : मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या मारणे टोळीविरोधात मकोका – पोलीस आयुक्त
Pune Police informs MCOCA imposed on accused : पुण्यात नुकतंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यालयातील एका मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे. तर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आता मकोका लावल्याची माहिती पुणे […]
पुण्यातला राडा! मारणे टोळीच्या दहशतीचा नवा अंक; मुरलीधर अण्णांशी पंगा घेतलाय का?
देवेंद्र जोग या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला काही दिवसांपूर्वी पुण्यात बेदम मारहाण झाली होती.
पुण्यात टोळक्याची दहशत! लाठ्या काठ्या अन् रॉडने गाड्या फोडल्या; नागरिकांत घबराट
कोथरूडसह चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव शेरी भागातही टोळक्यांनी अनेक गाड्या फोडल्या आहेत.
“मारहाण करणाऱ्यांना सोडू नका, पुण्याचं नाव खराब होऊ देऊ नका नाहीतर..”, मंत्री मोहोळांचा थेट इशारा
पुणे पोलिसांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शहराची संस्कृती वेगळी आहे. पुण्याचं नाव खराब होता कामा नये ही पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे.
पुणे पोलिसांकडून ‘तरंग 2025’चं नियोजन, ‘या’ तारखेला होणार कर्तव्य अन् संस्कृतीचा सन्मान
Tarang 2025 Program Organized By Pune City Police : पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालय अंतर्गत तरंग 2025 या कार्यक्रमाचं (Tarang 2025) आयोजन करण्यात आलंय. कर्तव्य आणि संस्कृतीचा सन्मान पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला (Pune News) मिळतंय. संगीतमय उत्साहाचा अभिमान देखील अनुभवायला मिळतोय. मनोज जरांगेंनी केलं सरकारचं कौतुक; जरांगेंची मोठी मागणी मंजूर, म्हणाले, सरकारने आता… […]
जेलमधून सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्यांची तिथेच पोलिसांनी धिंड काढली
Pune Police पुणे पोलिसांनी दहशद माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे. आरोपीची रॅली काढणाऱ्यांना धडा शिकवला आहे.
धक्कादायक! दौंडमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करून मारण्यासाठी विद्यार्थ्याने दिली शंभर रुपयांची सुपारी
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime News) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Student Give Hundred Rupees Bribe To Kill Minor Girl Student In […]
पुणे माजी उपमहापौराच्या सुपुत्राची मुजोरी; कारला धक्का लागला म्हणून दुचाकी चालकाला मारहाण
आबा बागुल यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नाही, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत
बिल्डर अमित लुंकडसह कुटुंबाविरोधात 50 कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारी, चौकशी होईना; गुंतवणूकदार हवालदिल
जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांनी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले.