गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.
पुण्यात मध्यरात्री पोलिसांनी खराडीमध्ये छापेमारी करून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणावर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली.
Praful Lodha New Assault Case : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या हनी ट्रॅप (Honey Trap) प्रकरणात मुख्य आरोपी असलेला प्रफुल लोढा (Praful Lodha) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी (Pune Crime) मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या लोढावर आता पिंपरी-चिंचवड पोलिस हद्दीतील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा (Assault Case) […]
दोन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातानंतर स्विफ्ट गाडीतील चालकांनी मर्सिडीज गाडीची (Mercedes car) तोडफोड करत नुकसान भरपाईची मागणी केली.
पुण्यातील उच्चभ्रू भागांत चालणाऱ्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी धडक कारवाई करत 18 पीडित मुलींची सुटका केली
Courier Boy Rape On Girl In Pune Kondhawa Area : डिलिव्हरीच्या नावाखाली नराधमाने 25 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातून समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अत्याचारानंतर पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी (Selfi) काढला आणि त्यात परत येईल असा मेसेज लिहिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला […]
गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
BJP Pramod Kondhare Arrested In Senior female Police officer Molested Case : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग (Molested) करणाऱ्या भाजप पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढारेला अटक करण्यात आली असून, कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा (BJP) अध्यक्ष आहे. कोंढरेला अटक करण्यासाठी मंत्रालयातून आदेश आल्यानंतर विश्रामबाग पोलिसांकडून कोंढारेला अटक करण्यात आली आहे. कोंढरे याच्यावरती यापूर्वीदेखील पुण्यातील […]
AI For Crowd Management In Ashadhi Wari 2025 : येत्या 19 ते 22 जून दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पुणे पोलीस यांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरण्याचा इतिहासिक निर्णय घेतला (Ashadhi Wari 2025) आहे. AI कॅमरा आणि सॉफ्टवेअर प्रणाली वापरून वारकऱ्यांची उपस्थिती, […]
शाहरूख शेखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता.