पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने मिळून आली आहेत. पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून आठ जणांना पकडले आहे. शरद […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज (दि.5) दुपारी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा (Sharad Mohol) मृत्यू झाला आहे. आज मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा खून करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]