Who is Dhangekar? या चंद्रकांतदादांच्या एका प्रश्नाने वारे फिरवलेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात गाजली. भाजपच्या हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा 10 हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी इथून विजय मिळविला. आता याच विजयाची पुणे लोकसभेतही पुनरावृत्ती करण्यासाठी धंगेकर तयारीला लागले आहेत. त्यांच्या या तयारीने त्यांच्या काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहेच […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन माहिती हाती लागत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे (Ramdas Marane) उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह 17 जणांना अटक केली आहे. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, मुख्य हल्लेखोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या […]
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे संकल्प मेळावे आज जिल्हानिहाय राज्यभर झाले. पुण्यातील मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष होते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार होते. पहिल्यांदाच अजितदादांचे भाषण थेटपणे ऐकायला भाजपचे कार्यकर्ते पुण्याती डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन […]
Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडनंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत. यात अनेक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके कोणत्या गटात आहोत? ही भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी जुन्नरमध्ये अतुल बेनके यांना नवा पर्याय शोधल्याची […]
Sharad Mohol : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. शरद मोहोळचा नुकत्याच झालेल्या साथीदारानेच म्हणजे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे या दोघांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. तर प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवतआरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली. भाजपचं […]
Pune Crime : पुण्यात (Pune)सर्वजण जेव्हा नवीन वर्षाचं (New Year celebration)स्वागत करण्यात व्यस्त होते, त्याचं वेळची चोरांनी संधी साधली. पुण्याच्या रविवार पेठेतील राज कास्टिंग (Raj Casting)नावाच्या सराफी दुकानात 1 जानेवारीला पहाटे पाच किलो 323 ग्रॅम सोने आणि 10 लाख रुपयांची चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर चोरांनी दुकानातील सोनं चोरुन ते शेतात पुरुन ठेवलं. पण […]
पुणे : राज्य शासनाने पुणे महानगर नियोजन समिती (Pune Metropolitan Region Development Authority) सदस्यपदी शिवाजीनगरचे भाजप (BJP) आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांची नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. (BJP MLA Siddharth Shirole appointed as member of Pune Metropolitan Region Development Authority) महाराष्ट्र शासनाने 2021 साली पुणे महानगर नियोजन […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकारला (Shinde, Fadnavis, Ajitdada Govt)घरचा आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation)घोंगडं जास्त दिवस भिजत ठेवलं तर ते वास मारणारच, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. त्यांनी पुणे विभाग आढावा बैठकीला उपस्थिती दर्शवली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. टीव्ही […]
Pune : महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षांचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील (Pune) विविध केंद्रांवर आज परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दीही झाली होती. मात्र पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थीनींना बार्टी चाचणी परीक्षेचे सील नसलेले पेपर दिले गेल. या प्रकारानंतर पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. असाच प्रकार नागपुरातही घडल्याने […]
पुणे : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव अंतिम मानले जात होते. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौजच असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जावरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती […]