Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं […]
Pune : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी ठाकरे जाण्याचा […]