राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या, असल्याचा वार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी आपल्या एक्सवर केलायं.
मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेशीही खेळू शकत नाही.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दरम्यान, त्यांनी शिख समुदायावर भाष्य केलं.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना आधुनिक विकासाबद्दल महाराष्ट्राचा उल्लेख केला.
भारतात आरक्ष व्यवस्था आहे. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
संसदेत मी आता म्हणू शकतो की मिस्टर मोदी, 56 इंच का सीना, भगवान से सीधा संबंध.. यांसारख्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट दोघेही आज दुपारी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी आपबरोबर आघाडी करण्याच्या विचारात दिसत आहेत.
क्षमा तोच मागतो जो चुकतो, या शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्यावरुन जखमेवर मीठ चोळलंय. ते सांगलीत बोलत होते.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम आरएसएसच्या व्यक्तील दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केलायं. ते सांगलीत बोलत होते.